india post registration | post office recruitment 2023 online form

India Post GDS  Recruitment 2023 : India Post (Bharatiya Dak Vibhag) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Gramin Dak Sevaks (GDS) [Branch Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM)I in Branch Post Offices (BOs) created in the year 2023. The age of the Applicants should be between 18 years to 40 years. Total 30041 Vacant Posts have been announced by India Post (Bharatiya Dak Vibhag) Recruitment Board, India in the advertisement August 2023 across 34 states. Last date to submit online application is 23th August 2023.

भारतीय डाक विभागट एकूण ३००४१ पदांसाठी भरती सुरु झाली असून यामध्ये महाराष्ट्र सर्कलमध्ये ३१५४ पदे भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही परीक्षा होणार नसल्याने फक्त इयत्ता १० बोर्ड परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवड होणार आहे.

भारतीय डाक विभाग भरती २०२३

भारतीय डाक विभाग भरती २०२३ सुरु झाली आहे.

  • पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक.

  • एकूण रिक्त पदे: 30041 पदे

  • महाराष्ट्रात – ३१५४ पदे

  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.

  • वयाची अट: 18 ते 40 वर्षे.

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

     

  • आवश्यक कागदपत्रे – स्कॅन फोटो , स्कॅन सही

  • फी: ₹ 100 / -.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.

  • वेतन (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 29,380/- रुपये.

  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

  • अर्ज संपादित (Edit) करण्याची दिनांक : 24 ते 26 ऑगस्ट 2023 रोजी

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ऑगस्ट 2023.

    संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

    ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या जिल्ह्यात पोस्ट ऑफिस भरती २०२३ मध्ये तुमच्या जात संवर्गानुसार किती जागा आहेत ? याची शॉर्ट लिस्ट हवी आहे का ? जेणेकरून अर्ज करणे सोपे होईल. तुमचे मत कमेटबॉक्समध्ये नक्की कळवा

पात्रता

महाराष्ट्र राज्य जागा तपशील | maharashtra post office recruitment 2023

संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यानुसार आम्ही तयार केल्या शॉर्टलिस्ट नक्की पहा

भाषा मराठी / कोकण

सर्व पदांसाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक. इयत्ता दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एकापेक्षा अधिक प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्यांपेक्षा प्रथम प्राधान्य दिले जाते. दहावीला गणित, स्थानिय भाषा आणि इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत. पोस्टल सर्कलसाठी नेमलेली ऑफिशियल भाषा उमेदवारांना अवगत असणं आवश्यक. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील उमेदवारांसाठी ऑफिशियल भाषा ही मराठी आहे.

 
  • Open category – 1,394 जागा 
  • SC  category –  282 जागा
  • ST category – 300 जागा
  • Ews category – 335
  • PWD-A – 16
  • PWD-B – 29
  • PWD-C – 30
  • PWD-DE – 1

 

अमरावती जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पालघर जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जळगाव जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नाशिक जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कराड जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सांगली जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवी मुंबई जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोल्हापूर जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उस्मानाबाद जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मालेगाव जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सातारा जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बारामती जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई सिटी जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पंढरपूर जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
श्रीरामपूर जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बीड जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परभणी जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिधुदुर्ग जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भुसावळ जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पुणे सिटी जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोलापूर जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बुलढाणा जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ठाणे जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वर्धा जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रायगड जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यवतमाळ जिल्हा तुमच्या कास्ट नुसार सॉर्ट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *