mahajyoti mpsc

mahajyoti mpsc महाज्योती mahajyoti mpsc / UPSC Group B & C परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रात रुजु होण्याकरीता सूचना व विद्यार्थी याद्या आल्या.

mahajyoti mpsc

महाज्योती मार्फत घेण्यात आलेल्या mahajyoti mpsc group b and c परीक्षेच्या पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आता प्रशिक्षण केंद्रावर mahajyoti mpsc प्रशिक्षण घेण्यासाठी याद्या प्रत्येक प्रशिक्षण केंद्रानुसार प्रसिद्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना ५ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

mahajyoti mpsc निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेत आपला प्रवेश निश्चित करावा. mahajyoti mpsc

mahajyoti mpsc | mahajyoti upsc प्रवेश प्रक्रियेसाठी पुढील कागदपत्रे घेऊन जावे

mahajyoti mpsc | mahajyoti mpsc result 2023 |

. आधार कार्ड
२. रहिवासी दाखला
३. जातीचा दाखल
४. वैद्य नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
५. पदवी प्रमाणपत्रक / गुणपत्रक
६. दिव्यांग असलेबाबत प्रमाणपत्र
७. अनाथ असल्यास प्रमाणपत्र
८. स्वयंघोषणापत्र

mahajyoti mpsc | mahajyoti upsc प्रशिक्षण केंद्रावर रुजू होण्यापूर्वी हे महत्वाचे
१. प्रशिक्षणास रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था इ. सोय स्वतः करावी लागेल.
२. ज्या विद्यार्थ्यांची निवड kmahajyoti UPSC आणि mahajyoti mpsc या दोन्हीसाठी झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी कोणतेही एक प्रशिक्षण निवडावेत.
३. mahajyoti mpsc | mahayoti upsc एकदा प्रवेशप्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा प्रवेश बदलता येणार नाही याची विध्यार्थ्यानी नोंद घ्यावी.
४. माहिती चुकीची असल्यास विद्यार्थ्यांला कोणत्याही स्तरावर अपात्र ठरविण्यात येईल.

mahajyoti mpsc संपूर्ण याद्या व परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

mahajyoti upsc संपूर्ण याद्या व परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

The list of eligible students for the exam conducted through Mahajyoti was already released, now the list for training at the training center has been released for each training center. Students have been given a deadline from 5th December to 15th December. Selected students should confirm their admission within the scheduled time.

Mahajyoti UPSC / MPSC Group B & C Exam Pre-Coaching Instructions & Student Lists for Joining Coaching Centers.

The following documents should be carried for the mahajyoti mpsc admission process

  1. Aadhar Card
  2. Residence certificate
  3. Enrollment of caste
  4. Vaidya Non-Criminal Certificate
  5. Degree Certificate / Mark Sheet
  6. Certificate regarding disability
  7. Certificate if orphan
  8. Self Declaration

This is important before joining the mahajyoti mpsc training center

  1. Accommodation, food etc. will be provided to the students joining the training. You have to make the arrangements yourself.
  2. Students who are selected for both UPSC and MPSC should choose any one of the courses.
  3. Students should note that once the admission process is completed, the admission cannot be changed again.
  4. Students will be disqualified at any level if the information is incorrect.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *