महाज्योती परीक्षेच्या चाळणी परीक्षेच्या दिनांकात बदल करण्याकरिता सूचना आली

परीक्षेकरिता ८९३ पात्र विधार्थ्याची पात्र यादी आली
दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी नगरपालिका प्रशासन किंवा इतर शासकीय परीक्षा असल्याने परीक्षेच्या दिनांकात बदल करण्याकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांकरिता सूचना.
दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी नगरपालिका प्रशासन किंवा इतर शासकीय परीक्षा असल्याने ८९३ विद्यार्थ्यांची परीक्षा ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत होणार आहे. यासाठी प्रवेशपत्र दिनांक २ नोव्हेंबर पासून उपलब्ध होणार आहेत.
या चाळणी परीक्षेकरिता ८९३ पात्र विधार्थ्याची पात्र यादी आली आहे यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
चाळणी परीक्षेकरिता अपात्र विधार्थ्याची अपात्र यादी आली आहे यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.