लाडकी बहीण योजना जुलै हप्ता 2026: 15 ते 18 ऑगस्टदरम्यान ₹1,500 जमा होणार? 1.66 कोटी पात्र महिलांसाठी संपूर्ण अपडेट

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जुलै महिन्याचा ₹1,500 चा हप्ता नेमका कधी जमा होणार? ऑगस्ट महिना सुरू होऊन बरेच दिवस उलटून गेले असतानाही महिला व बालविकास विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील लाखो महिला त्यांच्या बँक खात्यात हप्ता कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत … Read more