नमो शेतकरी योजनेचा Namo Shetkari Yojana 8वा हप्ता: 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे, पुढील हप्त्याचे काय?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महत्त्वाची आर्थिक मदत देणारी योजना आहे. केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली असून पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी अतिरिक्त ₹6,000 आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार, ही रक्कम पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त स्वरूपात दिली जाते. … Read more