दलहन Dalhan-तिलहन Tilhan शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जपुरवठा वाढवण्याचे सरकारी बँकांना निर्मला सीतारमण यांचे आदेश
देशातील डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सरकारी बँकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दलहन आणि तिलहन पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. भारताची आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे, हा या मागचा उद्देश आहे. वित्त … Read more