PM Suraksha Bima Yojana: मोदी सरकारची खास योजना, फक्त ₹20 मध्ये मिळवा 2 लाख रुपयांचा विमा लाभ
केंद्र सरकारकडून नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाच्या योजनांपैकी PM Suraksha Bima Yojana प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे. या योजनेत दरवर्षी फक्त ₹20 प्रीमियम भरून 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळते. त्यामुळे कमी खर्चात मोठे विमा संरक्षण मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना उपयुक्त मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र … Read more