आठवा वेतन आयोग 2026 8th Central Pay Commission : दिल्लीतील बैठकींना सुरुवात, फिटमेंट फॅक्टरपासून पेन्शनपर्यंत ‘हे’ 5 मुद्दे चर्चेत
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग 8th Central Pay Commission संदर्भातील महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. दिल्लीमध्ये आयोगाशी संबंधित मॅरेथॉन बैठकींचे सत्र सुरू झाले असून पुढील दोन दिवस या बैठका सुरू राहणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार या बैठकांचे सत्र 10 ऑगस्टपर्यंत नियोजित करण्यात आले आहे. आयोगाने बैठकींचा अधिकृत अजेंडा सार्वजनिक केलेला नसला, तरी फिटमेंट … Read more