सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता 58% वरून 60% झाला, 7 महिन्यांची थकबाकीही मिळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्के करण्यात आला आहे. या वाढीचा लाभ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी तसेच महागाई भत्ता मिळण्यास पात्र … Read more