महाराष्ट्रात सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग! Maharashtra Free School Bag Scheme वर्ग 1 ते 8 साठी मोठा निर्णय
Maharashtra Free School Bag Scheme महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग देण्याच्या योजनेला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना शालेय बॅगचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी ₹174 कोटी 19 लाख 35 हजार 424 रुपयांच्या प्रस्तावाला … Read more