लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता 2026: ₹344.74 कोटींचा निधी वळवला, रक्षाबंधनापूर्वी पैसे मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै 2026 हप्त्यासाठी ₹344.74 कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. मात्र जुलैचा हप्ता नेमक्या कोणत्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात जमा होईल, याची अधिकृत तारीख या अपडेटमध्ये … Read more

Pink E-Rickshaw Scheme: महिलांसाठी मोठा दिलासा; ई-रिक्षासाठी 40% सरकारी अनुदान, जाणून घ्या नवीन नियम

महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वयंरोजगाराची संधी देण्यासाठी सुरू केलेल्या पिंक ई-रिक्षा योजनेत Pink E-Rickshaw Scheme मोठा बदल केला आहे. ई-रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून दिला जाणारा आर्थिक वाटा आता 20 टक्क्यांवरून थेट 40 टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर लाभार्थी महिलेला घ्यावा लागणाऱ्या कर्जाचा वाटाही 70 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. या बदलामुळे पात्र महिलांवरील कर्जाचा आर्थिक भार … Read more

लाडकी बहीण योजनेचा Maharashtra Ladki Bahin Yojana ₹1,500 हप्ता कधी मिळणार? जुलै-ऑगस्टचे ₹3,000 एकत्र मिळण्याची चर्चा, अधिकृत तारीख अद्याप नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Maharashtra Ladki Bahin Yojana अंतर्गत दरमहा मिळणाऱ्या ₹1,500 हप्त्याची राज्यातील पात्र महिला लाभार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. जुलै महिन्याचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नसताना ऑगस्ट महिनाही सुरू झाला आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्र मिळणार का, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांना ₹3,000 … Read more

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा, जुलैचा ₹1500 हप्ता 15 ऑगस्टपूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना Ladki Bahin संदर्भात पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्याचा ₹1500 चा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात 15 ऑगस्टपूर्वी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने लाखो लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सध्या अधिकृत घोषणा झालेली नसली तरी संभाव्य जमा तारखेची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू … Read more