महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांसाठी Maharashtra Mahila Shetkari Sakshamikaran मोठा निर्णय; जमीन नसतानाही मिळणार सरकारी योजनांचा लाभ

महाराष्ट्र सरकारने महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र महिला शेतकरी Maharashtra Mahila Shetkari Sakshamikaran सक्षमीकरण विधेयक 2026 च्या मसुद्याला मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या भूमिहीन महिलांनाही कायदेशीररित्या शेतकरी म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिले … Read more