लाडकी बहिण योजनेत Ladki Bahin Yojana मोठा बदल! अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळली; पुरुषांनी घेतलेले पैसे परत करावे लागणार, जाणून घ्या किती नावे कमी झाली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाLadki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजना बंद होणार असल्याच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, लाडकी बहिण योजना बंद केली जाणार नाही. मात्र, योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची नावे तपासणीनंतर यादीतून वगळण्यात … Read more