पीक खराब झाले तर किती भरपाई मिळेल? 2026 मधील PMFBY चे नवीन नियम जाणून घ्या

भारतातील शेती आजही मोठ्या प्रमाणावर पाऊस, हवामान आणि नैसर्गिक परिस्थितींवर अवलंबून आहे. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ, कीड आणि रोग यांमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी आर्थिक आधार मिळावा आणि शेतकरी पुन्हा शेती सुरू करू शकावेत यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरू केली आहे. ही योजना 18 फेब्रुवारी 2016 … Read more

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेतील सहभाग निम्म्यावर, अर्जसंख्येत मोठी घट

यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा योजना Crop Insurance Scheme संदर्भात चिंताजनक चित्र समोर आले आहे. पिकांच्या नुकसानभरपाईसाठी महत्त्वाचे मानले जाणारे चार ट्रिगर काढून टाकण्यात आल्याने ही योजना प्रभावी राहत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीकविमा योजनेकडे पाठ फिरवली असून अर्जांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत … Read more