ई-फेरफारसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? वारसाची नोंद घरबसल्या करण्याची संपूर्ण प्रक्रिया
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव बदलणे, वारसाची नोंद करणे, बोजा चढवणे किंवा कमी करणे, इकरार नोंद करणे यांसारखी कामे पूर्वी तलाठी कार्यालयात जाऊन करावी लागत होती. यासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत, कागदपत्रांची पडताळणी करावी लागे आणि प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागत असे. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने सुरू केलेल्या ई-फेरफार (e-Ferfar) प्रणालीमुळे ही प्रक्रिया आता … Read more