PNG Connection : पाइपलाइन गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; 1 सप्टेंबरपासून लागू होणार नवे नियम

PNG Connection News : देशातील अधिकाधिक घरांमध्ये LPG सिलिंडरऐवजी पाइपद्वारे नैसर्गिक गॅस म्हणजेच PNG पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून शहर गॅस वितरण कंपन्यांना नवीन घरगुती PNG कनेक्शन वाढवण्यासाठी अतिरिक्त 200 SCM स्वस्त देशांतर्गत नैसर्गिक गॅस देण्याची योजना लागू होणार आहे. या निर्णयामुळे नवीन PNG कनेक्शन देण्यास कंपन्यांना प्रोत्साहन मिळण्याची … Read more