महाराष्ट्र मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत मोठी माहिती; 75.52 लाख मतदार सापडले नाहीत, 17.63 लाख नावे दुबार
महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणी म्हणजेच SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेत मोठी माहिती समोर आली आहे. राज्यातील मतदार याद्यांची घराघरात जाऊन तपासणी करण्याचा टप्पा पूर्ण झाला असून, या प्रक्रियेत मोठ्या संख्येने मतदारांच्या गणनापत्रांची नोंद झाली आहे. त्याचवेळी काही मतदारांचे गणनापत्र मिळाले नसल्याचेही समोर आले आहे. राज्यात एकूण 9.78 कोटी मतदार असून त्यापैकी सुमारे 7.71 … Read more