5 लाखांची एकच FD करावी की 1 लाखांच्या 5 वेगवेगळ्या? कुठे मिळेल जास्त व्याज, कोणता फॉर्म्युला देईल सर्वात जास्त फायदा?
आजच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला तर Fixed Deposit (FD) हा पर्याय अजूनही लाखो भारतीयांच्या पहिल्या पसंतीत आहे. शेअर बाजारातील चढ-उतार, म्युच्युअल फंडातील जोखीम किंवा इतर गुंतवणूक पर्यायांतील अनिश्चितता यामुळे अनेक लोक अजूनही FD वर विश्वास ठेवतात. विशेषतः ज्यांना भांडवल सुरक्षित ठेवायचे आहे आणि निश्चित व्याजासह स्थिर परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी FD हा अत्यंत लोकप्रिय … Read more