महाराष्ट्र लाडकी बहिन योजनेत Ladki Bahin Yojana 92 लाख नावे कमी? e-KYC नंतर नेमकं काय झालं?

Ladki Bahin Yojana 2026: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, e-KYC आणि पात्रता तपासणीनंतर सुमारे 92.10 लाख लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी झाली आहेत. मात्र, सरकारकडून यामागे e-KYC पूर्ण न करणे आणि पात्रता निकष … Read more