Maha ID: कागदपत्रांचा त्रास संपणार का? महाराष्ट्रात ‘One Citizen, One MahaID’ संकल्पनेची तयारी
महाराष्ट्रात नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेताना वारंवार कागदपत्रे सादर करावी लागू नयेत आणि विविध कार्यालयांच्या फेऱ्या कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकार डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलत आहे. ‘One Citizen, One MahaID’ या संकल्पनेअंतर्गत नागरिकांची आवश्यक माहिती एका डिजिटल प्रणालीशी जोडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या डिजिटल ओळखीच्या मदतीने सरकारी सेवा, योजना, … Read more