महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना Maharashtra CM मंत्र्यांच्या निर्णयावर हस्तक्षेपाचा अधिकार? फडणवीसांच्या नव्या अधिकारांची चर्चा

महाराष्ट्र सरकारच्या Maharashtra Government नव्या Rules of Business मुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारांबाबत राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विभागीय मंत्र्यांच्या निर्णयाचा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने फेरविचार करण्याची भूमिका या नियमांमधून अधिक स्पष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या अधिकारांशी संबंधित एक महत्त्वाचा विषय चर्चेत आहे. राज्य सरकारने … Read more