NCMC Card 2026: MSRTC NCMC Card Apply Online, SBI Global NCMC Card, Recharge आणि फायदे

NCMC Card 2026 म्हणजे National Common Mobility Card, म्हणजेच सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरता येणारे contactless smart card. महाराष्ट्रात MSRTC ने सवलतीच्या प्रवासासाठी RuPay On-The-Go NCMC Smart Card प्रणाली सुरू केली असून, सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठी या कार्डचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. तुम्ही MSRTC बसने सवलतीत प्रवास करत असाल, तर MSRTC NCMC Card Apply … Read more