SBI Clerk Recruitment 2026: महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी, 9,766 पदांची भरती; अर्ज कसा करायचा?
बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये Junior Associate (Customer Support and Sales) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या भरतीद्वारे एकूण 9,766 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 7,680 नियमित पदे आणि 2,086 बॅकलॉग पदांचा समावेश असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात … Read more