महाराष्ट्रात वेअरहाऊस योजना NABARD वर्षभरापासून बंद; हजारो शेतकरी अडचणीत, कृषी प्रक्रिया उद्योगालाही मोठा फटका

राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी चिंताजनक माहिती समोर आली आहे. NABARD च्या Agricultural Marketing Infrastructure (AMI) योजनेअंतर्गत वेअरहाऊस उभारणीसाठी दिले जाणारे अनुदान गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो शेतकरी आणि कृषी प्रक्रिया क्षेत्राशी संबंधित उद्योजक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विशेषतः शेतीला जोडधंदा म्हणून गोदामे (वेअरहाऊस) उभारणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणे … Read more