मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Fadnavis यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची Pm Modi भेट घेतली; महाराष्ट्राच्या विकासावर महत्त्वाची चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Fadnavis यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी Pm Modi यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या योजनांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली … Read more