PM Mudra Loan Yojana 2026: ₹20 लाखांपर्यंत व्यवसाय कर्ज, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Mudra Loan Yojana 2026: स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अनेक तरुण, महिला आणि छोट्या व्यावसायिकांचे असते. मात्र व्यवसायासाठी लागणारे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना अडचणी येतात. अशा नागरिकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही महत्त्वाची कर्ज योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र सूक्ष्म व लघु व्यवसायांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज मिळू शकते. मुद्रा कर्जामध्ये शिशु, किशोर आणि तरुण … Read more

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम Maharashtra Anti Conversion Law 2026: 28 ऑगस्टपासून राज्यात नवा कायदा लागू; जाणून घ्या काय आहेत तरतुदी

महाराष्ट्रात धर्मांतरासंदर्भातील नव्या कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 येत्या 28 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भात 17 ऑगस्ट रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. Notification No. NAX-0724/C.R.240/Spl-1B नुसार या कायद्यातील तरतुदी लागू करण्यासाठी 28 ऑगस्ट 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Fadnavis यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची Pm Modi भेट घेतली; महाराष्ट्राच्या विकासावर महत्त्वाची चर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Fadnavis यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी Pm Modi यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या योजनांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली … Read more

Drought-Free Maharashtra: दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

महाराष्ट्राचा विकास करत असताना राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प Drought-Free Maharashtra राज्य सरकारने केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताच्या विकसित देशाच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असून, महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १५ ऑगस्ट रोजी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. यावेळी राज्याच्या … Read more

लेक लाडकी योजना Lek Ladki Yojana: अर्ज प्रक्रिया झाली सोपी; 18 वर्षांपर्यंत मिळणार ₹1 लाख 1 हजार, जाणून घ्या ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती

लेक लाडकी योजना Lek Ladki Yojana महाराष्ट्र: मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून ‘लेक लाडकी योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलीला जन्मापासून 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण ₹1 लाख 1 हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. आता या योजनेची अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली असून पालकांना ‘आपले सरकार’ … Read more

लाडकी बहीण योजनेत ladki bahin yojana 90 लाख लाभार्थी वगळले; सुमारे 29 हजार पुरुषांनाही मिळाला होता लाभ

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladki bahin yojana पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्य सरकारच्या पडताळणी मोहिमेनंतर या योजनेतील 90 लाखांहून अधिक लाभार्थी वगळण्यात आले असून, सरकारी नोंदींनुसार सुमारे 29 हजार पुरुषांनाही या योजनेचा लाभ मिळाल्याचे समोर आले आहे. या घडामोडींमुळे योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. लाडकी बहीण योजना काय आहे? मुख्यमंत्री … Read more

डिलिव्हरी वर्कर्ससाठी Delivery Workers मोठी खुशखबर! स्विगी, जोमॅटो आणि झेप्टोवर सरकारची नवी नियमावली; पेन्शन, कर्ज आणि कल्याणकारी लाभ मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र सरकार स्विगी, जोमॅटो आणि झेप्टो सारख्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म कंपन्यांसाठी महत्त्वाची नियमावली तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावित नियमांमुळे राज्यातील हजारो डिलिव्हरी वर्कर्स delivery workers आणि बाइक-आधारित गिग कामगारांना मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, सरकार डिलिव्हरी सेवांना बाइक-टॅक्सी नियमांच्या चौकटीत आणण्याचा विचार करत आहे. यामध्ये कमी … Read more

दही हांडी 2026: गोविंदांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा संरक्षण

आगामी दही हांडी 2026 उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने गोविंदांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी दही हांडीदरम्यान मानवी पिरॅमिड तयार करणाऱ्या 1 लाख 60 हजार गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे दही हांडीदरम्यान अपघात झाल्यास गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशानुसार, … Read more