महाराष्ट्रात पशुधन विमा योजना सुरू होणार, ८५ टक्के हप्ता सरकार भरणार

राज्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने पशुधन विमा योजना सुरू करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत राबविण्यात येणार असून पूर, वीज पडणे, अपघात, विषबाधा किंवा पशुधनाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास आर्थिक मदत मिळणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने … Read more