शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत Pashudhan Vima Yojana सहभागी होण्याची नवी संधी
महाराष्ट्रातील Pashudhan Vima Yojana पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने पशुधन विमा योजना Maharashtra Livestock Insurance Scheme सुरू करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत राबविण्यात येणार असून पूर, वीज पडणे, अपघात, विषबाधा किंवा पशुधनाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास आर्थिक मदत मिळणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, … Read more